Crime News 
मुंबई

Video : मुंबईत दोन तरुणी अन् तरुणाचा एकाच बाईकवर स्टंट; पोलिसांनी दाखल केला गुन्हा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मुंबई दोन तरुणी आणि एक तरुण धोकादायक बाईक स्टंट करताना दिसत असल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. मुंबई पोलिसांनी शुक्रवारी स्टंट करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ज्यामध्ये एक मुलगा हेल्मेटशिवाय आणखी दोन मुलींसोबत बाइक स्टंट करताना दिसत आहे.

या प्रकरणी बीकेसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू आहे. या व्हिडिओतील व्यक्तींबद्दल कुणाला काही माहिती असेल तर तुम्ही थेट आम्हाला माहिती देऊ शकता, असं आवाहन करण्यात आलं आहे.

पोथोल वॉरियर्स फाऊंडेशनने हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "धोकादायक स्टंट ज्यामध्ये 2 मागे बसलेआहेत, हेल्मेट नाही. यातील तरुणांना केवळ दंडच नाही तर आरोपींविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला असून त्यांना कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे मुंबई पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याच एफआयआरमध्ये त्यांच्यावर भादंविकलम 114 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT