bhiwandi 
मुंबई

चिंता कायम ! भिवंडीत 4 नवे कोरोनाबाधित; एकूण रुग्ण संख्या इतकी...

सकाळवृत्तसेवा

भिवंडी : भिवंडी शहर व ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून सोमवारी (ता.27) शहरात 2 तर ग्रामीण भागात 2 असे 4 नवे रुग्ण आढळले आहे. आज आढळलेल्या रुग्णांमुळे भिवंडी शहर व ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या आता 21 वर पोहचली आहे. 

शहरातील घुंघटनगर येथील 65 वर्षीय रुग्णाच्या संपर्कात आलेल्या घुंघट नगर येथील एका 31 वर्षीय तरुणाचे व मुमताज नगर येथील 18 वर्षीय युवतीचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर भिवंडी तालुक्यातील कशेळी ग्रामपंचायत परिसरातील एका 60 वर्षीय व्यक्तीस करोनाची लागण झाली असून चरणीपाडा येथील कोरोनाबाधीत वृद्ध महिलेच्या 70 वर्षीय पतीचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 

नागरिकांनी विनाकारण घरा बाहेर पडु नये, तसेच बाहेरून आलेल्या संशयित व्यक्तीची माहिती महापालिकेस द्यावी. -  डॉ. जयवंत धूळे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, भिवंडी महानगरपालिका.
 

4 new corona patients in Bhiwandi; On the total number 21

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर पदवीधर निवडणूक; दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये वंजारींची मुसंडी; महायुतीच्या कोहळेंचे मताधिक्य केले सर; निकालाकडे राज्याचं सर्वांचे लक्ष

Mumbai Night Cab Viral Video : "आज मला पुरुष असल्यासारखं वाटलं!"; पहाटे २ वाजता मुंबईत उतरलेल्या तरुणीने 'त्या' कॅबमधून प्रवास केला अन्... व्हिडिओ तुफान व्हायरल!

Mumbai News : वाराणशीतून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात; काशी महाराष्ट्र सेवा समितीचा पुढाकार

WPL 2027 Auction : सोफी मॉलिनेक्स ठरली महागडी खेळाडू... मुंबई इंडियन्स, RCB चे तगडे संघ तयार; जाणून घ्या सर्व संघांची लिस्ट...

Marathi News Live Updates : वाचा दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT