dialysis 
मुंबई

मुंबई महापालिकेकडून डायलिसीससाठी पाच केंद्रे

सकाळवृत्तसेवा


मुंबई : कोरोना बाधित रुग्णांवर डायलिसीस करण्याची सोय महापालिकेने पाच रुग्णालयात केली आहे. तसेच इतर केंद्रात येणाऱ्या रुग्णांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे नसल्याचे तपासूनच डायलिसीस करावे, असे आदेश महापालिकेने दिले आहेत. 

मुत्रपिंडांची क्षमता कमी झालेल्या रुग्णांना ठराविक दिवसांनी डायलिसीस करावे लागते. यात रक्त शुध्द केले जाते. आता कोरोनाचा कहर असल्याने या उपचाराची आवश्‍यकता असलेल्या एखाद्या रुग्णाला कोरोना असल्यास त्याच्यापासून तो इतरांनाही पसरु शकतो. त्यामुळे तो करण्यापुर्वी संबंधित रुग्णात कोरोना सदृष्य आजाराची लक्षणे आहेत का हे तपासून घावे, अशा रुग्णाना पालिकेने ठरावून देलेल्या पाच केंद्रांमधे पाठवावे असे निर्देश सर्व खासगी केंद्रांना देण्यात आले आहेत. 

शहरातील नऊ खासगी रुग्णालयात कोरोना बाधित रुग्ण इतर आजारांसाठी दाखल झाले होते. या रुग्णामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही आजाराची बाधा झाली आहे. त्यात काही डायलिसीसचे रुग्ण असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पालिकेने ही खबरदारी घेतली असल्याची शक्‍यता आहे. 

येथे पालिकेचे केंद्र :

  • कस्तुरबा रुग्णालय 
  • केईएम रुग्णालय 
  • सेव्हन हिल्स रुग्णालय 
  • सैफी रुग्णालय 
  •  नानावटी रुग्णालय 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT