7 children of Victoria Memorial Blind School Tardeo   suffering from food poisoning admitted to Nair hospital
7 children of Victoria Memorial Blind School Tardeo suffering from food poisoning admitted to Nair hospital  
मुंबई

Mumbai News : अंध मुलांच्या शाळेतील ७ विद्यार्थ्यांना विषबाधा; रुग्णालयात केलं दाखल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ताडदेव येथील व्हिक्टोरिया मेमोरियल ब्लाइंड स्कूलच्या सात मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या विद्यार्थ्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या सात विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती बीएमसीकडून देण्यात आली आहे. एएनआयने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT