Accident 
मुंबई

मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातामुळे वाहतूक खोळंबली

मका ट्रॅक उलटल्याने दिवसभरासाठी एक लेन बंद

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पुणेहुन मुंबई येणाऱ्या द्रुतगती महामार्गावर (Mumbai-Pune Express Way) मक्याच्या दाण्याची पोती वाहून नेणारा ट्रक उलटल्याने (Accident) द्रुतगती महामार्गावर काहीवेळासाठी वाहतूक खोळंबली होती. या दुर्घटनेत चालक आणि क्लिनर जखमी झाले असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, दिवसभरासाठी एक लेन बंद करून, महामार्ग पोलिसांना धीम्या गतीने वाहतूक सुरू ठेवण्यात यश मिळाले.

अपघातानंतर मका वाहून नेणारा ट्रक मधून मक्याचे दाणे रस्त्यावर पसरले होते. तर मक्याच्या पोती उचलण्यासाठी उशीर लागणार असल्याने सुट्यांवरून मुंबईत दाखल होणाऱ्या परतीच्या मार्गावरील वाहन धारकांना त्रास सहन करावा लागला, असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : नितेश राणे मुंब्रामध्ये दाखल

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT