Urfi Javed Chitra Wagh Sakal
मुंबई

Urfi Javed : 'श्शीSSS...'; उर्फी जावेद अन् तिच्या अतरंगी स्टाईलवर भडकल्या चित्रा वाघ!

उर्फी जावेदवर तिच्या कपड्यांवरून राहणीमानावरुन सातत्याने टीका होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

उर्फी जावेद आणि तिचे अतरंगी कपडे हा कायमच वादाचा विषय ठरत आहे. आताही भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदचा एक व्हिडीओ शेअर करत ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये चित्रा वाघ म्हणतात, "श्शीSSS...अरे हे काय चाललंय मुंबईत? रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही? तात्काळ बेड्या ठोका हिला. एकीकडे निष्पाप महिला, मुली विकृतांच्या शिकार होतायत तर ही बया अजून विकृती पसरवतीये."

उर्फी जावेद कायमच तिच्या वेशभूषेमुळे चर्चेत असते. ब्लेड्स गुंफून तयार केलेला ड्रेस, स्वतःचे फोटो, तर कधी नुसतीच पाईप गुंडाळून ती ड्रेस बनवते. त्यामुळे कायमच तिची चर्चा होत असते. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्यावर जोरदार टीका झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागच्या राजाच्या शाही विसर्जन सोहळा

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवात 'चिकमोत्याची माळ' गाण्यावर थिरकली तरुणाई; सोशल मीडियावर रील्सना प्रचंड प्रतिसाद

Viral Video: भक्तीची ताकद की गणरायाचा चमत्कार? पाण्याचा मोठा प्रवाह, तरीही विसर्जनावेळी मूर्ती वाहून गेलीच नाही, पाहा व्हिडिओ

अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मराठी कलाकारांनी घेतले शामनगरच्या राजाचे दर्शन

Ganesh Visarjan 2025 : श्री विसर्जनादरम्यान लेंडी नदीत देगावचा तरुण बुडाला; देगाव येथे शोकाकुल वातावरणात शनिवारी अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT