anant chaturdashi ganesh visarjan 2023 these roads closed for traffic in mumbai esakal
मुंबई

Mumbai Ganesh Visarjan 2023 : मुंबईत ठिकठिकाणी विसर्जन मिरवणुकीची धूम; मुंबईत वाहतुकीसाठी 'हे' रस्ते बंद

मुंबईत ठिकठिकाणी विसर्जन मिरवणुका निघणार असल्यामुळे महत्वाचे रस्ते बंद ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईत ठिकठिकाणी विसर्जन मिरवणुका निघणार असल्यामुळे महत्वाचे रस्ते बंद ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. चिंचपोकळी जंक्शन ते गॅस कंपनी, भोईवाडा नाका ते हिंदमाता जंक्शन, केईएम रोड, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, रानडे रोड, संत ज्ञानेश्वर मंदिर रोड, जांभेकर महाराज मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग,

वाळकेश्वर रस्ता, पंडिता रमाबाई मार्ग, जगन्नाथ शंकरशेठ मार्ग, एम.एस.अली मार्ग, पठ्ठे बापूराव मार्ग, ताडदेव मार्ग, जहांगीर बोमण बेहराम मार्ग, एन. एम. जोशी मार्ग, बी. जे मार्ग, मिर्झा गालीब मार्ग, मौलाना आझाद रोड, बेलासिस रोड, केळूस्कर रोड दक्षिण मार्ग, टिळक उड्डाण पूल हे रस्ते विसर्जन मिरवणुकीमुळे बंद राहतील.

राजाराम मोहन रॉय मार्ग, कावसजी पटेल टँक रोड, संत सेना मार्ग, नानुभाऊ देसाई रोड, सरदार वल्लभभाई पटेल रोड, दादासाहेब भडकमकर मार्ग, ६० फिट रोड, माहिम सायन लिंक रोड, टी. एच. कटारिया मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प रोड, एल. बी. एस. रस्ता, न्यु मिल रोड, संत रोहिदास मार्ग, नाथालाल पारेख मार्ग, कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग,

रामभाऊ साळगावकर मार्ग, सीएसएमटी जंक्शन ते मेट्रो जंक्शन, जे. एस. एस. रोड, विठ्ठलभाई पटेल मार्ग, बाबासाहेब जयकर मार्ग,मौलाना शौकत अली रोड, डॉ. बी. ए. रोड या रस्त्यांवर विसर्जन मिरवणुका निघणार असल्याने हे रस्ते ही बंद ठेवण्यात येणार आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT