parambir singh anil deshmukh 
मुंबई

अँटीलिया प्रकरणाचं गूढ उकलणार? एटीएसने चांदिवाल आयोगाकडे दिला रिपोर्ट

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: महाराष्ट्र एटीएसने 1000 पानांचा तपास अहवाल चांदीवाल आयोगाला सुपूर्द केला आहे. अँटीलियासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी एटीएसने चौकशी केलीय. याशिवाय मनसुख हिरेन प्रकरणातही एटीएसने तपास केला आहे. एटीएसच्या तपास अहवालातून परमबीरचे 'परम-सत्य' बाहेर येईल, असे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आयोगासमोर सांगितले होते. या पार्श्वभूमीवर या अहवालात काय नमूद केलंय, याबाबत उत्सुकता आहे.

परमबिर सिंग हेच मास्टरमाईंड असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला होता. गेल्या काही दिवसांपासून चांदिवाल आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. यातच अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं की, एटीएसच्या तपास अहवालातून परमबीरचे 'परम-सत्य' बाहेर येईल.

या पार्श्वभूमीवर एटीएसने अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान परमबीर सिंग यांच्याविरोधात बरेच पुरावे गोळा केले होते. देशमुख यांनी आयोगाला हे अहवाल रेकॉर्डवर घेण्याची विनंती केली होती, त्यानंतर आज एटीएसने 1000 पानांचा अहवाल आणि संबंधित कागदपत्रे आयोगाकडे सुपूर्द केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Crime : प्रेयसीसाठी मृतदेहाची लावली विल्हेवाट? हाडांच्या तुकड्यांनी उघड केलं 4 लाखांच्या बदल्याचं भयंकर गुपित, मुंबईतील महिलेला अटक

'ते ज्येष्ठ आहेत म्हणून मी घाबरलं पाहिजे असं...' प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांबद्दल बोलताना म्हणाली...'मी कोणालाच घाबरत...'

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावरील शिवसमाधी परिसरात लावलेला अनधिकृत बोर्ड रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी काढून टाकला

College Student Death : शिक्षणाला कंटाळून सावंतवाडीत 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गॅलरीतून उडी मारून संपवलं आयुष्य; चिठ्ठीतील मजकुराने उडाली खळबळ

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

SCROLL FOR NEXT