ATS Mumbai unit raided guest house Borivali  
मुंबई

दिल्लीतून मुंबईत आले ATS च्या जाळ्यात अडकले! 6 जणांना अटक, 3 बंदुका आणि 36 जिवंत काडतुसे जप्त

एटीएसशी संबंधित तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले सर्व लोक दिल्लीचे रहिवासी आहेत. आता हे लोक दिल्लीहून मुंबईत कशासाठी आले होते? याबाबत अद्याप काहीही माहिती नाही.

Sandip Kapde

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) मुंबई युनिटने मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील बोरिवली परिसरातील एका गेस्ट हाऊसवर काही लोक लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी छापा टाकला.

या छाप्यात गेस्ट हाऊसमधून 6 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 3 बंदुका आणि 36 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. (Mumbai ATM)

एटीएसशी संबंधित तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले सर्व लोक दिल्लीचे रहिवासी आहेत. आता हे लोक दिल्लीहून मुंबईत कशासाठी आले होते? याबाबत अद्याप काहीही माहिती नाही. पोलीस कटाचा तपास करण्यात व्यस्त आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cockroach Janata Party Protest : पुण्यात ‘कॉकरोच जनता पार्टी’चे आंदोलन; दिल्लीतील जंतरमंतरनंतर अभिजित दिपके यांचा महाराष्ट्रात पहिलाच एल्गार

White Line Controversy: घाटकोपरमधील अनेक सोसायटीत पांढऱ्या पट्ट्या, नवा व्हिडीओ समोर; मनसेनं दिला इशारा

Nashik ACB Raid : सटाणा तहसील कार्यालयातच खळबळ! कर्जमाफीच्या ७/१२ उताऱ्यासाठी १० हजारांची लाच घेताना महिला तलाठी रंगेहात जाळ्यात; एसीबीची धडक कारवाई

मंजुळाच्या झपाट्यात अडकला केशव ? ओम भुतकरच्या भूमिकेचं होतंय कौतुक

Latest Marathi News Live Update : बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात

SCROLL FOR NEXT