मुंबई

मुंबईकरांचा थर्टी फर्स्ट सुकाच ? पार्ट्यांवर निर्बंध, फटाके फोडण्यांवरही बंदी

समीर सुर्वे

मुंबई, ता.16: नाताळसह नववर्षांच्या स्वागतासाठी 20 डिसेंबर पर्यंत नियमावली जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. यंदा "लेट नाईट" पार्ट्यांवर निर्बंध येण्यांची शक्यता असून फटाके फोडण्यावरही बंदी येणार आहे.

नववर्षांच्या पाश्वभुमीवर महापालिकेने नियम डावलून पहाटेपर्यंत सुरु राहणाऱ्या हॉटेल्स आणि पबवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत पाच हॉटेल्स पबवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका सतर्क झाली आहे. त्यामुळे नाताळसह नववर्ष साजारा करण्यासाठी नियमावली जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी बेजबादारपणे सुरु असलेल्या नाईट लाईफ बाबत राज्य सरकारला पत्र पाठवून रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्याची विनंती केली आहे. त्यावर 20 डिसेंबरपर्यंत परीस्थीतीचा आढावा घेऊन निर्णय घेऊ असे कळवले आहे. त्यामुळे 20 डिसेंबरपर्यंत नाताळासह नववर्षासाठी नियमावली जाहीर होण्याची शक्याता आहे. यंदा दिवाळीलाही फटाके फोडण्यावर बंदी आणण्यात आली होती. त्याच धर्तीवर नववर्षालाही फटाके फोडण्यावरही बंदी येण्याची शक्यता आहे.

Ban on parties ban on fireworks BMC to issue code of conduct for thirty first celebrations

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIFA World Cup 2026: पोटासाठी कारखान्यात मजुरी अन् स्वप्नासाठी फुटबॉल... दुहेरी लढाई लढणारा पोरगाच ठरला जर्मनीचा 'तारणहार'

Afghanistan Earthquake: अफगानिस्तान पुन्हा हादरलं! पूर्व प्रांतात ५.२ रिश्टर स्केलच तीव्रतेचा भूकंप; नैसर्गिक आपत्तीचा इशारा

कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत १४ विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू; बचावकार्य युद्धपातळीवर, उपमुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

One Nation One Ration : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! आता देशभरात कुठूनही घेता येणार रेशन; 'या' लोकांना होणार फायदा

अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलं पत्र; RTI कायद्यातील दुरुस्तीविरोधात आक्रमक

SCROLL FOR NEXT