Gunratna-Sadavarte sakal media
मुंबई

BDD चाळवासियांना ८०० चौरस फुटाचे घर द्या, अन्यथा कोर्टात - गुणरत्ने सदावर्ते

तेजस वाघमारे

मुंबई : बीबीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात (BDD redevelopment project) 500 हुन अधिक चौरस फुटाचे घर देण्याची (home) मागणी विविध संघटनांकडून होत असतानाच यामध्ये आता वकील गुणरत्ने सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनीही उडी घेतली आहे. बीबीडी चाळवासियांना 800 चौरस फुटाचे (800 square foot home) घर देणे शक्य असून त्याचा फॉर्मुला (formula) आपल्याकडे तयार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. जर सरकारने (government) हा निर्णय न घेतल्यास न्यायालयात (court) जाऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे. (BDD redevelopment project-Gunratna Sadavarte-home-formula-government-court-nss91)

वरळी बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाच्या बांधकामाचा शुभारंभ रविवारी (ता.2) पार पडला. त्यानुसार वरळी येथे दोन इमारती उभारण्याचे कामही सुरु झाले आहे. सरकारकडून रहिवाशांना 500 चुरस फुटाचे घर देण्यात येणार आहे. मात्र या निर्णयाला बीडीडी चाळीतील विविध संघटनांचा विरोध असून अधिक चौरस फुटाचे घर देण्याची मागणी होत आहे. यातच आता ऍड गुणरत्ने सदावर्ते यांनी याविरोधात आघाडी घेतली आहे. बीबीडी चाळवासियांना 800 चौरस फुटाचे घर द्यावे अशी रहिवाशी मागणी करत आहेत.

बीडीडी चाळीतील रहिवाशांनी माझी भेट घेतली आहे. यामध्ये विकासकांचा फायदा करण्याचा दिसत असल्याने हे वेदनादायी आणि अन्यायी असल्याने सरकारने रहिवाशांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना मी आवाहन करत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. सरकारने या मागणीची दाखल न घेतल्यास न्यायालयात जाऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT