Mumbai Pune Expressway Accident Esakal
मुंबई

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कार-कंटेनरचा भीषण अपघात; २ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ४ जण जखमी

मुंबई-पुणे महामार्गावर आज सकाळी १० वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला

अंकिता खाणे (Ankita Khane)

Accident News -पुणे एक्सप्रेस वेवर होणाऱ्या अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मुंबई-पुणे महामार्गावर आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने स्विफ्ट डिझायर कारला जोरदार धडक दिली. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे. एका महिलेसह दोन जण जागीच ठार झाल्याची प्राथामिक माहिती आहे.

कारमधील इतर चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर अपघात झाल्यानंतर कंटेनर रस्त्यावर आडवा झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अपघातानंतर स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT