MLA Ashish Shelar e sakal
मुंबई

मुंबई कोस्टल रोड प्रकल्पात अफरातफर, भाजपकडून BMCची पोलखोल?

ओमकार वाबळे

यासंपूर्ण प्रकल्पात कंत्राटदारांना बेकायदेशीर मदत करण्यात येत असून अनाकलनीय पद्धतीने पैसे देण्यात आले, असा आरोप अशिष शेलार (ASHISH SHELAR) यांनी केला आहे. याचा मुंबई मनपाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटला बसला. कोस्टल रोड (COASTAL ROAD) प्रकरणात मुंबई मनपाचा पैसा फुकट चालला आहे. 90 हेक्टर समुद्रात भराव टाकून जागा रिक्लेम केली जाणार आहे, अशी माहिती शेलार यांनी दिली.

या प्रोजेक्टचा डीपीआर अतिशय चुकीचा आणि गडबडीचा आहे. तो तयार करताना वाहतुकीचा अभ्यास करण्यात आला नाही. पर्यावरणात सजकता नसल्याचे कॅगने (CAG) ताशेरे ओढले आहेत, अशी माहिती शेलार यांनी दिली. भराव टाकून केलेल्या जागेचा उपयोग फक्त खुल्या जागेसाठी होईल. त्याचा उपयोग निवासी आणि वाणिज्यसाठी होता नये, असे हमीपत्र केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी मागितले होते.

मात्र, तसं झालेलं नाही. यामागे कोणता छुपा अजेंडा आहे का, असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला. मात्र 28 महिने का हमीपत्र दिले नाही याचे उत्तर राज्याच्या पर्यावरण मंत्र्यानी द्यायला हवं, असं ते त्यांनी म्हटलं.

23 एप्रिलला कॅगने(CAG) रिपोर्ट दिला. त्यानुसार हा घोटाळा असल्याचा आरोप अशिष शेलार यांनी केला. मुंबई कोस्टल रोडमध्ये बेकायदेशीर बिलं दिली जात आहेत. ही मुंबईकरांनी लूट असल्याची टीका शेलारांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident Inside Story : बस थांब्याजवळ शेकोटी करून उभारले...अन्‌ तिघांच्या आयुष्यातील शेवटचा थांबा ठरला, एकाच वेळी तीन कुटुंब उद्ध्वस्त

इतिहासाला झळाळी देणारे नाव विश्वास पाटील

Paush Purnima 2026: 2 कि 3 जानेवारी? यंदा वर्षातील पहिली पौर्णिमा कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त

रोहित शर्मा, विराट कोहली यांनी खेळणं सोडलं तर काय होईल? R Ashwin च्या धक्कादायक दाव्याने क्रिकेटविश्वात खळबळ

Taurus Horoscope 2026 : घर-जमीन खरेदीसाठी अनुकूल काळ, शनीच्या कृपेने वृषभ राशीला लाभाचा मार्ग, पण..; या लोकांसाठी कसं असेल नवीन वर्ष?

SCROLL FOR NEXT