संग्रहित छायाचित्र 
मुंबई

#Covid2019 : हाय रिस्क व्यक्तींची वाहनतळांवर तपासणी

सकाळवृत्तसेवा

मुंबई : अतिजोखमीच्या (हाय रिस्क) संशयित कोरोना रुग्णांची तपासणी वेगाने करण्यासाठी महापालिकेने 17 वाहनतळांच्या जागा निश्‍चित केल्या आहेत. तसे आदेश आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी सर्व विभागांच्या सहायक आयुक्तांना दिले आहेत. खासगी प्रयोगशाळांच्या मदतीने तपासणी करण्यात येईल. 

मुंबईत शुक्रवारी एका दिवसात 200 हून अधिक कोरोनाबाधित आढळले. मुंबईत सुमारे 5000 "हाय रिस्क' व्यक्ती आहेत. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना अतिजोखमीचे मानले जाते. त्यांच्या तपासणीसाठी महापालिकेच्या 17 वाहनतळांवर विशेष केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. लॉकडाऊनमुळे वाहनतळ ओस पडले आहेत. संशयित रुग्णांची वेगाने तपासणी झाल्यास तत्काळ उपचार सुरू करता येतील. त्यासाठी थायरोकेअर, मेट्रोपोलिस, एसआरएल, इन्फर्न, सबअर्बन डायग्नॉस्टिक्‍स आदी प्रयोगशाळांची मदत घेतली जात आहे. 

महत्त्वाचे : सुरक्षा रक्षकांवर कोरोनाची जबाबदारी ​

येथे आहे व्यवस्था
भायखळा, काळाचौकी, शिवडी, परळ-शिवडी, आर्टेशिया इमारत (लोअर परळ), इंडिया बुल्स फायनान्स सेंटर (प्रभादेवी), कोहिनूर मिल (दादर), एकसर व्हिलेज (बोरिवली पश्‍चिम), विकास प्लाझा (मुलुंड पश्‍चिम), रुणवाल ऑडिटोरियम (मुलुंड पश्‍चिम), रुणवाल ग्रीन (नाहूर), कांजूर व्हिलेज (कांजूरमार्ग) आणि आर मॉलजवळ (घाटकोपर).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Property: पुणे महापालिकेच्या ताब्यातील चार हजार मिळकती बेवारस; प्रॉपर्टी कार्डवर नोंदच नाही, मालमत्ता विभागाचे दुर्लक्ष!

IPL 2026 PKBS vs GT : गुजरातविरुद्ध सामन्यात पंजाब किंग्जला विजय मिळून देणारा कूपर कोनोली नेमका कोण? रिंकी पाँटिंगशी आहे खास कनेक्शन...

Mumbai News: प्रामाणिक कामगिरीतूनच यश; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ‘यिन’ अधिवेशनात युवकांना मार्गदर्शन

Gold Rate Today: सोनं सलग 6 व्या दिवशी महाग! 1.5 लाखांचा टप्पा पुन्हा ओलांडला; मुंबईत आजचा ताजा भाव किती?

April Fools Day 2026: एप्रिलच्या पहिल्या दिवशीच का साजरी केला जातो 'एप्रिल फूल्स डे'? जाणून घ्या महत्त्व अन् इतिहास

SCROLL FOR NEXT