malad illegal construction sakal media
मुंबई

मालाडच्या 'या' भागातील बेकायदा बांधकामांवर महापालिकेचा हातोडा

- समीर सुर्वे

मुंबई : मालाड (Malad) मधील बेकायदा बांधकामावर (illegal construction) महानगरपालिकेने (BMC) बुलडोझर फिरवण्यास सुरवात केली आहे. गेल्या आठ दिवसात 36 बांधकामांवर कारवाई (Action on illegal construction) करण्यात आली असून यापुढेही ही कारवाई सुरु राहाणार आहे. ( BMC started breaking malad illegal construction-nss91)

मालाड पश्‍चिमेकडील आस्का धारोली गाव,मार्वे पटेल वाडी,मालवणी गाव या भागात काही महिन्यांपासून बेकायदा बांधकामे होत असल्याची तक्रारी येत आहे.भुमाफियांकडून ही बांधकामे करुन ती विकली जातात. सहाय्यक आयुक्त मुकूंद दगडखैर यांनी काही दिवसांपुर्वीच या प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त पदाची जबाबदारी स्विकारली आहे.त्यांच्याकडेही या तक्रारी आल्या होत्या.त्यानुसार त्यांनी उप अभियंता दीपक शर्मा यांच्यावर बेकायदा बांधकामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली होती.

त्यानुसार बेकायदा बांधकामे निश्‍चित झाल्यावर महानगरपालिकेने गेल्या आठ दिवसांपासून कारवाई सुरु करण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे झाली आहेत. प्रामुख्याने मोकळ्या जागेवर तसेच दलदलीच्या जागेवर भरणी टाकून ही बांधकामे केली गेली आहेत.याबाबत वारंवार तक्रारी येत होत्या.पुढील काही दिवस ही कारवाई सुरु राहाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बस घसरली; कामशेत बोगद्याजवळ तिन्ही मार्गिका बंद, ७ ते ८ किमी वाहनांच्या रांगा

INDIA VS WEST INDIES: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात मोठे बदल? पंत-जुरेलमध्ये यष्टिरक्षणासाठी रस्सीखेच, राहुल होणार उपकर्णधार?

Marathi News Live Updates : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी गणरायाचे उत्साहात आगमन

SCROLL FOR NEXT