Mumbai News Esakal
मुंबई

Mumbai News: वांद्रे पश्चिमेकडील बँड स्टँड समुद्रात बुडालेल्या महिलेचा मृतदेह सापडला

बँड स्टँड समुद्रात बुडालेल्या महिलेचा मृत देह सापडला

सकाळ डिजिटल टीम

मुंबईच्या वांद्रे पश्चिमेकडील बँड स्टँड समुद्रात बुडालेल्या महिलेचा मृत देह सापडला आहे. महिला समुद्रात बुडाल्याच्या तब्बल 17 तासानंतर मुंबई कोस्ट गार्ड जवानानी महिलेचा मृतदेह शोधून काढला. बँड स्टँड परिसरात असलेल्या किल्ल्याजवळ समुद्रात ही महिला पाय घसरून पडली होती. (Latest Marathi News)

काल रात्री साता वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.मुंबई अग्निशमन दल, महापालिकेचे जीव रक्षक यांनी काल त्या महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.मात्र रात्री समुद्राला आलेली भरती यामुळे शोध कार्य थांबवण्यात आले.(Latest Marathi News)

आज सकाळी पुन्हा हे शोध कार्य सुरू करण्यात आल्यानंतर किल्ला परीसरात या महिलेचा मृतदेह आढळून आला. ज्योती सोनार असं त्या मृत महिलेचे नाव आहे. कोस्ट गार्ड जवानांनी हा मृतदेह आता वांद्रे पोलीसांच्या ताब्यात दिला.त्या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महापालिकेच्या भाभा रुग्णालयात पाठवण्यात आला महापालिकेच्या भाभा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parth Pawar to Join Rajya Sabha: पार्थ पवार राज्यसभेवर जाणार! राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रफुल पटेल यांनी केली घोषणा

India Semi-Final Scenario: द. आफ्रिकेच्या विंडीजवरील विजयानं भारताचं नेट रन रेटचं टेन्शन झालं कमी! आता कसं आहे सेमीफायनलचं समीकरण?

Shivraj Singh Chouhan News : शेतकऱ्यांसाठी Good News!, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले..

Video: वाल्मिक कराड पुन्हा करु शकतो जामिनासाठी अर्ज; जाणून घ्या काय आहे तरतूद?

Latest Marathi News Live Update : फक्त जय आणि पार्थ हे माझं कुटुंब नाहीतर राष्ट्रवादी पक्ष हा माझा परिवार - सुनेत्रा पवार

SCROLL FOR NEXT