मुंबई

मुंबईतील कोरोना कधी नियंत्रणात येणार? BMC म्हणतेय काळजी करू नका, 'या' महिन्यात...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोना विषाणूचा सामुदायिक संसर्ग (कम्युनिटी स्प्रेड) झालाय का? झाल्यास किती प्रमाणात झालाय हे पडताळून पाहण्यासाठी ICMR च्या मार्गदर्शनाखाली मुंबईत सेरो सर्व्हे केला जातोय. या सर्व्हेमध्ये सोसायट्यांमध्ये जाऊन नागरिकांचे रक्ताचे नमुन इंगोले करण्याचं काम सुरु आहे. या रक्तकणच्यारक्तांच्या नमुन्याचं टेस्टिंग केलं जाणार आहे. काही NGO च्या माध्यमातून हा सेरो सर्व्हे करण्यात येतोय. मात्र मुंबईतील अनेक सोसायट्यांमधील नागरिक या सर्व्हेला परवानगी देत नाहीत, सहकार्य करत नाहीत. मुंबईतील अनेक भागांमध्ये हा सर्व्हे करण्यात येतोय. यामध्ये  चेंबूर, टिळकनगर, सायन, वडाळा, दहिसर या ठिकाणी हा सर्व्हे करण्यात आलाय. दरम्यान या सर्व्हेक्षणात सहकार्य नागरिकांनी करावं असं आता महापालिकेकडून सांगण्यात येतेय. 

सेरो सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून अनेकांचे रक्ताचे नमुने गोळा करण्यात येतात. ज्या ठिकाणी नागरिक सेरो सर्वेक्षणाला सहकार्य करत नाहीत त्यांना महापालिकेने सहकार्य करण्याचं अपील केलंय. सोबतच, जुलै महिन्यात मुंबईतील कोरोना नियंत्रणात येईल असाही दावा महापालिकेने केलाय. जून महिन्यापर्यंत उत्तर मुंबईतील कांदिवली, देवनार, धारावी, कुर्ला, भागातील ५०० नागरिकांचं २६ जूनपर्यंत सेरो सर्व्हेक्षण करण्यात आलंय असंही महापालिकेकडून सांगण्यात येतंय. 

दरम्यान मुंबईतील ज्या भागांमध्ये हे सर्व्हेक्षण केलं जातंय त्या भागांमध्ये काम करणाऱ्या कोविड योद्ध्यांचे, आरोग्य कर्मचाऱ्यांचं वेगळं सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. यानंतर या नमुन्यांची तपासणी करून त्यांचं अँटिबॉडी निदान करण्यात येतील. यामाध्यमातून किरि नागरिकांचं शरीरात कोरोनाच्या अँटोबॉडी तयार झाल्यात हे समजू शकेल सोबतच किती जणांना कोरोना होऊन गेला हे देखील समजेल. 

या सर्वेक्षणाच्या माध्यमातून मुंबईत कोरोनासाठी काम करताना महापालिकेला आणखी प्रभावीपणे आणि योग्य पद्धतीने काम करण्यास मदत होईल असं महापालिकेने सांगितलंय. 

bruhanmumbai municipal corporation says by mid july corona will in full control

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT