tatyarao-lahane 
मुंबई

अजून किती लाटा येतील ते सांगू शकत नाही - तात्याराव लहाने

अपघातात निधन झाले आणि ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असेल, तर....

दीनानाथ परब

मुंबई: "साथ रोगामध्ये सतत व्हायरसची वाढ होत असते. अजून किती लाटा येतील ते आज सांगू शकत नाही. पण कितीही लाटा आल्या तरी महाराष्ट्राची तयारी आहे. आपण सक्षम आहोत. कोरोना विरोधात लढण्यासाठी आपण सोयी-सुविधा उपलब्ध केल्या आहेत" असे वैद्यकीय शिक्षण संचालनलयाचे संचालक तात्याराव लहाने म्हणाले.

"सातलाखापर्यंत रुग्ण संख्या वाढली पण त्यासाठी महाराष्ट्र सरकारने ऑक्सिजन, बेड्स आणि व्हेटिंलेटर या सगळ्याची चांगली व्यवस्था केली आहे" असे तात्याराव लहाने यांनी सांगितले.

कोरोनाचे आकडे लपवण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, "कोरोना रुग्णांचे आकडे लपवायचे नाहीत, असे आम्हाला सक्त आदेश आहेत. एखाद्या व्यक्तीचे अपघातात निधन झाले आणि ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असेल, तर आम्ही कोरोना मृत्यू म्हणून दाखवतो. कुठलीही लपवाछपवी करत नाही" असे तात्याराव लहान म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hapus Dispute: वलसाड हापूस नावाने जीआय टॅगसाठी अर्ज, मालकी हक्कही सांगितला अन्...; कोकणातील हापूस आंब्यावर गुजरातचा दावा

चार हजार मीटर खोल समुद्रात १६० दिवस राहिले वैज्ञानिक; प्रशांत महासागरात जे दिसलं त्याने सगळेच हादरुन गेले

Bank Holiday : पुढील आठवड्यात कधी असणार बँकांना सुट्टी? ; जाणून घ्या, महत्त्वाची माहिती अन्यथा खोळंबतील कामे

इंदू मिल स्मारकाबाबत मोठी अपडेट! डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम कधी पूर्ण होईल? मुख्यमंत्र्यांनी तारीखच सांगितली

IND vs SA 3rd ODI: जैस्वालचं शतक अन् विराट-रोहितची फिफ्टी; भारताने दणदणीत विजयासह द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

SCROLL FOR NEXT