मुंबई

Chembur Fire:आगीत मृत्यू झालेल्या कुटुंबाचे दागिने, पैसे चोरी? कुटुंबाकडून तक्रार

Mumbai Crime Latest News: रविवारी रात्री गुप्ता कुटुंबातील मरण पावलेल्या सदस्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Latest Mumbai news: चेंबूर येथील अग्नितांडवात सात सदस्य गमावणाऱ्या गुप्ता कुटुंबीयांच्या घरातील सोन्याचे दागिने आणि साडेचार लाखांची रोकड गायब आहे. याप्रकरणी चेंबूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या दुर्घटनेत बचावलेल्या छेदिराम गुप्ता यांची कन्या वनिताने चेंबूर पोलिस ठाण्यात सोमवारी तक्रार अर्ज देताना घरातील दहा ते १२ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि साडेचार लाखांची रोख रक्कम चोरीला गेल्याचा संशय व्यक्त केला आहे.

रविवारी संध्याकाळी घरातील पहिल्या माळ्यावर असलेल्या कपाटातील तिजोरीचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. यावेळी तक्रारीची खातरजमा करून पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती चेंबूर पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, रविवारी रात्री गुप्ता कुटुंबातील मरण पावलेल्या सदस्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: राजस्थान रॉयल्सने स्वतःसाठी खड्डा खणला... गुजरात टायटन्समुळे Point Table फिरला; PBKS, RCB ला धक्का

Donald Trump: व्हाईट हाउसमध्ये वैदिक मंत्रोच्चारण; बीएपीएस स्वयंसेवकांनी वैश्विक शांततेसाठी केली प्रार्थना

RR vs GT Live : छोटी हाईट, वातावरण टाईट! वैभव सूर्यवंशीने मोडला विराट, सूर्या, श्रेयस अन् ख्रिस गेलचा विक्रम; बनतोय नवा 'हिटमॅन'

RR vs GT Live : आशिष नेहराने खुणावलं... मोहम्मद सिराजने अगदी तसं केलं... वर्ल्ड रेकॉर्ड करणारा वैभव सूर्यवंशी असा फसला Video

SSC Exam Result : निरक्षर आई-वडिलांच्या मुलाने दहावीत मिळविले ९४ टक्के गुण

SCROLL FOR NEXT