Ratan Tata Eknath Shinde Sakal
मुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योगपती रतन टाटांच्या भेटीला

CM शिंदे टाटांच्या कुलाबा इथल्या घरी गेले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योगपती रतन टाटा यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेले आहेत. तब्येतीची विचारपूस करण्यासाठीची ही भेट असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या भेटीत उद्योगधंद्यांविषयीची चर्चा होण्याचीही शक्यता आहे. (CM Eknath Shinde meets Ratan Tata)

रतन टाटा यांच्या मुंबईतल्या कुलाबा इथल्या घरी ही भेट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून रतन टाटा यांची प्रकृती ठीक नाही. त्यांची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टाटांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. मात्र या भेटीत राज्यातल्या उद्योग धंद्यांविषयी चर्चा होण्याचीही शक्यता आहे.

कोरोनामुळे उद्योगविश्वाला मोठा फटका बसला आहे. त्या फटक्यातून सावरण्यासाठी काय उपाय करता येतील, तसंच राज्यातल्या उद्योग व्यवसायाबद्दलही या भेटीत चर्चा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून पहिल्यांदाच शिंदे रतन टाटांच्या भेटीला जात आहे. प्रोटोकॉलप्रमाणे अनेक मोठ्या व्यक्तींची भेट घेतली जाते. तशीच ही भेट असल्याचीही चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकाटेंच्या राजीनाम्याचा निर्णय तुम्हीच घ्या, खातं कुणाला द्यायचं सांगा; मुख्यमंत्री फडणवीसांनी अजितदादांना स्पष्टच विचारलं

Shivaji Maharaj Video: शिवरायांनी अफजल खानाचा वध कसा केला? महाराजांचे भक्त असाल तर फक्त 7 मिनिटे वेळ काढा, थरारक AI व्हिडिओ व्हायरल

Sangli Miraj Kupwad Politics : जयंत पाटील–विश्वजीत कदम–विशाल पाटील एकत्र; महायुतीचा गेम! दोन माजी महापौरांना लावले गळाला

Latest Marathi News Live Update : महायुतीची ठाण्यात होणार आज बैठक; जागा वाटपांवर होणार चर्चा

Pune Crime News : “मुळशीत पाय ठेवलास तर ‘मुळशी पॅटर्न’ करेन”; व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी

SCROLL FOR NEXT