sachin-sawant 2.jpg 
मुंबई

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना कोरोना व्हायरसची लागण

दीनानाथ परब

काँग्रेस नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे प्रवक्ते सचिन सावंत यांना कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे. सचिन सावंत यांनी मंगळवारी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. सचिन सावंत यांनी टि्वटरवरुन ही माहिती दिली. 

"माझी कोरोनाची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. त्यात माझा रिपोर्ट् पॉझिटिव्ह आला. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व कोरोना चाचणी करुन घ्यावी" असे सचिन सावंत यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे. 

वृत्तवाहिन्यांवरील डिबेटच्या वेगवेगळया कार्यक्रमांमध्ये सचिन सावंत प्रखरपणे काँग्रेसची बाजू मांडत असतात. सध्या राज्याच्या राजकारणात जे घडतय, महाविकास आघाडी सरकारवर आणि काँग्रेसवर होणाऱ्या आरोपांना ते जोरदार प्रत्युत्तर देताना दिसतात.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

IND vs AFG: ३२ चेंडूत ८२ धावांच्या खेळीनंतर काय म्हणाला अभिषेक शर्मा? दुबेला २०वी ओव्हर देण्यावर श्रेयस अय्यरचेही स्पष्टीकरण

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

कोट्यवधींचं पॅकेज! अमेरिकेत अतिश्रीमंतांच्या घरी जेवण बनवणाऱ्यांना किती पैसे मिळतात?

SCROLL FOR NEXT