corona update sakal media
मुंबई

मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 446 नव्या रुग्णांची भर; 6 जणांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई :  आज कोरोनाच्या 446 नवीन रुग्णांची (corona new patients) नोंद झाली. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,40,307 वर पोहोचली आहे. दरम्यान, दिवसभरात 430 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,16,941 रुग्ण कोरोनामुक्त (corona free patients) झाले आहेत.आज 6 कोविड मृत्यूची (corona deaths) नोंद झाली असून मृतांचा एकूण आकडा 16,074 वर पोहोचला आहे.

बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.06 टक्के आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 1187 दिवस आहे.आज दिवसभरात 36,536 कोविड चाचण्या झाल्या असून आतापर्यंत 1,01,36,863 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत सध्या 4809 सक्रिय रुग्ण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : पहिल्याच सामन्यात वाद... हेनरिच क्लासन अम्पायरच्या निर्णयावर नाराज... काव्या मारनही भडकली, सॉल्टच्या कॅचवर शंका?

रशियाचा मोठा निर्णय! १ एप्रिलपासून कोणत्याच देशाला विकणार नाही पेट्रोल; जगात उडाली खळबळ, काय परिणाम होणार?

RCB vs SRH Live : दंडावर काळी पट्टी, २ मिनिटांचं मौन अन् ११ राखीव खुर्च्या... विराटसह सर्व खेळाडू, प्रेक्षक अन् अनुष्काही भावूक

Daund Crime : गायींची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाला मारहाण; पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

Khelo India: १ सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्य... खेलो इंडियात महाराष्ट्राचा जलवा! जलतरणपटूंचा जबरदस्त परफॉर्मन्स

SCROLL FOR NEXT