Corona-patient Sakal media
मुंबई

मुंबईत कोरोनाचा विस्फोट; दिवसभरात ३६७१ नव्या रुग्णांची भर

कोरोना काळात आठव्यांदा शून्य मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : डिसेंबर महिन्यात सातव्यांदा मुंबईत शून्य मृत्यूची (corona deaths) नोंद झाली. यापूर्वी मार्च 2002 मध्ये कोविड सुरू झाल्यानंतर 17 ऑक्टोंबर 2021 रोजी पहिल्यांदा मुंबईत शून्य मृत्युची नोंद झालेली होती. त्यानंतर सध्या सुरू असलेल्या डिसेंबर महिन्यात आतापर्यंत सहाव्यांदा मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. (Corona patients increases speedily in Mumbai more than three thousand new patients found)

या महिन्यात यापूर्वी 11,15,18,20,22 आणि 25 डिसेंबरला शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. कोरोना बाधित रुग्णांचा आज कहर केला असून आज 3671 दुसऱ्या लाटेतील नवीन रुग्णांची (corona new patients) उचांकी भर पडली. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 7,79,479 वर पोहोचली आहे. आज 371 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,49,159 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या वाढुन 11,360 इतकी झाली आहे. मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 505 दिवसांवर झाली आहे.कोरोना बाधित रुग्णसंख्या नियंत्रणात येत असून कोरोना वाढीचा दर देखील 0.14 इतका वर गेला आहे.आज शून्य कोविडबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,375 वर पोचला आहे.बरे झालेल्या रूग्णांचा दर 96 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.14 टक्के झाला आहे.आज दिवसभरात 46,337 कोविड चाचण्या केल्या गेल्या असून आतापर्यंत 1,36,22,790 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today: दसऱ्यानंतर सोन्याच्या भावात घसरण; चांदीत वाढ कायम, काय आहे आजचा भाव?

'तुम्हाला I Love Modi म्हटलं तर चालतं, मग I Love Mohammad म्हटलं तर वाद का?' ओवेसींचा थेट सवाल, मोदींसह RSS वर जोरदार निशाणा

Kantara Chapter 1 Box Office : 'कांतारा चॅप्टर 1' वादळ! पहिल्या दिवशी केली तब्बल 'इतक्या' कोटींची कमाई, छावा-सैयारासह 10 चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड

Stock Market Opening: शेअर बाजार पुन्हा कोसळला; सेन्सेक्स-निफ्टी घसरले, कोणते शेअर्स वाढले?

Railway Security Breach: एक्सप्रेस ट्रेनमध्ये धक्कादायक प्रसंग! इंजिनमध्ये बोगस लोको पायलट रंगेहात पकडला, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT