Counting of offerings at Mumbai Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal video during Ganesh festivals  
मुंबई

Lalbaugcha Raja 2023 : लालबागच्या राजाचरणी लाखोंचं दान! सोने-चांदीसह लागला नोटांचा ढीग; पाहा Video

रोहित कणसे

देशासह राज्यात देखील गणेशोत्सवाला मोठ्या उत्सहात सुरूवात झाली आहे. यादरम्यान मुंबईतील लालबागच्या राज्याच्या चरणी भरभरून दान आलं आहे. या दानाची मोजदाद केली जात आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तब्बल २५ लाखांहून अधिक भाविकांनी लालबागच्या राज्याचे दर्शन घेतल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान यावेळी भक्तांनी लाखो रुपये किमतीचे दान गणरायाच्या चरणी अर्पण केले असून याच्या मोजणी केली जात असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी मुंबई तसेच राज्यातील कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येथे येतात. सामान्य नागरिकांसह अनेक बॉलिवुड कलाकर, क्रिकेटर्स यांच्यासह अनेक इतर प्रसिद्ध लोक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजेरी लावतात. हेच भाविक राजाच्या चरणी भरभरून दान देतात. यावेळी रोख रक्कम, सोने-चांदीच्या वस्तूंसह अनेक गोष्टी दान केल्या जातात. राजाच्या चरणी होत असल्या दानाची योग्य मोजणी करण्यात येते.

मुंबईतील लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणेश चतुर्थीनिमित्त देण्यात आलेल्या दानाची मोजणी केली जात असतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दान केलेल्या वस्तुंमध्ये सोने-चांदीचे दागीने, रोख रक्कम, इतर वस्तु दिल्याचे पाहयला मिळत असून गणेश मंडळाचे कर्मचारी हाताने या वस्तींची काळजीपूर्वक मोजणी करताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकांची भरती कधी होणार? निवृत्ती वयाबाबत मोठं वक्तव्य करत शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली!

IND vs ZIM, T20 WC: हार्दिक पांड्याचे सलाम-ए-इश्क! दोन षटकार.. शेवटच्या चेंडूवर फिफ्टी.. माहिका शर्माला फ्लाइंग Kisssss Video Viral

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

Pune Property Tax: पुण्यात ५०० चौरस फुटांच्या आतील घरांना करमाफी मिळणार का? विरोधकांची तयारी मात्र भाजपनेच...

SCROLL FOR NEXT