Mumbai News 
मुंबई

Mumbai News : घरच्यांनी दिला लग्नाला नकार, प्रेमीयुगुलाने डोंगरावरून उडी मारून मृत्यूला कवटाळले

सकाळ डिजिटल टीम

मुंबई शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. घरच्यांनी लग्नाला विरोध केला म्हणून एका जोडप्याने आत्महत्या केली. ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार मुलगी अल्पवयीन होती. या दोघांनी त्यांच्या घरच्यांकडे लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र त्यांनी नकार दिला त्यामुळे जोडप्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. 

समता नगर पं.स. हद्दीत या जोडप्याने डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. दोघेही शेजारी होते आणि जानुपाडा येथे राहत होते. (Crime News)

हेही वाचा - नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

२१ वर्षीय पुरुष घरकाम करणारा होता आणि १६ वर्षीय मुलगी विद्यार्थिनी होती. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला होता, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. (Mumbai News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT