मुंबई

मुंबई कोरोनाचा पुन्हा भडका, आज दोन हजारांवर नवीन रुग्ण आढळलेत

मिलिंद तांबे

मुंबई, ता. 07 : मुंबईत आज तब्बल 2,448 नवीन रुग्ण आढळेल असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या आता 2,19,938 झाली आहे. मुंबईत आज 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रमुन मृतांचा आकडा 9,245 वर पोचला आहे. मुंबईत आज 2,257 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर हा 83 टक्के इतका झाला आहे.

  • मुंबईत आज नोंद झालेल्या 46 मृत्यूंपैकी 39 जणांना दीर्घकालीन आजार होते
  • आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 33 पुरुष तर 13 महिलांचा समावेश होता.
  • एकूण मृत झालेल्या 46 रुग्णांपैकी एकाचे वय 40 वर्षा खालील आहे.
  • तर 16 रुग्ण 40 ते 60 वर्षादरम्यान होते
  • 29 रुग्णांचे वय 60 वर्षांवर होते. 

आज 2,257 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 1,83,742 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्णदुपटीचा दर 67 दिवसांवर गेला आहे. तर 6 ऑक्टोबरपर्यंत एकूण 12,04,081  कोविड चाचण्या करण्यात आल्या.

30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 1.04 इतका आहे. 

मुंबईत 651 इमारती आणि झोपडपट्टया कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 10,097 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 11,429 अति जोखमीचे रुग्ण आहेत. सध्या कोविड केअर सेंटर 1 मध्ये 1,438 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. 

covid count in mumbai bounced more than two thousand news patients detected from mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'इतकं घाणेरडं गाणं...' शाहरुख-ऐश्वर्याच्या आयकॉनिक गाण्याचा रिमेक पडला महाग, हुमा कुरेशी ट्रोल

Eleventh Admission : आजपासून अकरावीची पहिली विशेष फेरी; पुढील प्रवेश फेरीचे वेळापत्रक ६ जुलैला होणार जाहीर

Vat Purnima 2026 : सात जन्मच काय; पण एक क्षणही पत्नी नको! पत्नी पीडितांची आगळीवेगळी 'पिंपळ पौर्णिमा', झाडाला घातल्या 108 उलट्या प्रदक्षिणा

Thane News : आता ऑपरेशन टायगर- ३? ठाकरेंचे १४ आमदार फोडण्याची तयारी, ८ जुलैला पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात कोर्ट आज निर्णय देणार

SCROLL FOR NEXT