मुंबई

क्रॉफर्ड मार्केट अपघात प्रकरण; चालकाच्या मानसिक स्थितीची तपासणी; परवाना रद्द करण्याबाबत पोलिसांची विनंती

अनिश पाटील


मुंबई: क्रॉफर्ड मार्केट परिसरात जनता हॉटेलसमोर झालेल्या कार अपघातातील चालकाची मानसिक स्थिती तपासण्यासाठी जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे. तर, वाहतुक पोलिस याप्रकरणी अहवाल तयार करत असून त्यात प्रादेशिक परिवहन विभागाला(आरटीओ) आरोपी समीर अली सय्यद ऊर्फ डिग्गी(45) याचा चालक परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची विनंती करण्यात येणार आहे.

चालक समीरला फिट्स आल्यामुळे त्याचा कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी आरोपीची मानसिक स्थिती तपासण्यासाठी जे.जे. रुग्णालयात त्याची 2 सप्टेंबरपासून मानसिक चाचणी करण्यात येत आहे. 7 सप्टेंबरपर्यंत ही चाचणी चालणार आहे.  यापूर्वी 12 मेला आरोपीने जे.जे. मार्ग पोलिसांच्या हद्दीतही अपघात केला होता. त्यात आरोपीने कारने दुस-या कारला धडक दिली होती. यात महिला जखमी झाली होती. दोन अपघातांच्या पार्श्वभूमीवर आरोपी कार चालवण्यास पात्र वाटत नसल्यामुळे परवाना रद्द करण्यासाठी विनंती पोलिस आरटीओकडे करणार आहे.  त्यासाठी मानसिक चाचणी करण्यात येत आहे.

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

'दातापासून ते चेहऱ्याच्या हावभावापर्यंत; ‘दुआ तर अगदी रणवीरची कॉपीच’ नेटकऱ्यांनी रणवीरचे लहाणपणीचे फोटो काढले शोधून, Photo Viral

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

SCROLL FOR NEXT