Rape case esakal
मुंबई

Crime News : घाटकोपरमध्ये गतिमंद मुलीवर तिघांचा बलात्कार; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी भादवि कलम पोस्को तसेच आयपी अॅक्टनुसार गुन्हा नोंद केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Crime News : मुंबईतील घाटकोपरमध्ये एका गतिमंद मुलीवर तिघांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हेही वाचा : जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'

याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी १७ वर्षीय मुलगी पब्लिक टॉयलेटमध्ये जात होती. त्यावेळी आरोपींनी तिला ओढत नेले.

यातील एकाने पीडितेवर बलात्कार केला, तर, इतर दोघांनी घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे जबाब नमुद करण्यात आले आहे.

आरोपींनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. याबाबतचे काही व्हिडिओ पीडितेच्या भावाने सोशल मीडियावर पाहिले. त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसात धाव घेतली.

या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी भादवि कलम पोस्को तसेच आयपी अॅक्टनुसार गुन्हा नोंद केला आहे. तसेच आरोपींची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT