Memu Train sakal media
मुंबई

डहाणू-पनवेल मेमू सोमवारपासून सुरू

सकाळ वृत्तसेवा

पालघर : डहाणू-पनवेल मेमू (dahanu-panvel memu) सोमवारपासून (ता. ११) पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने (western railway) घेतला आहे. डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या (commuters organization) शिष्टमंडळाने पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची (General manager) भेट घेऊन यासाठी पाठपुरावा केला होता.

बोईसर-दिवा मेमू सेवा सुरू केली असून, आता डहाणू-पनवेल मेमू सेवा सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. येत्या सोमवारपासून ही गाडी सकाळी ५.२५ वाजता डहाणू येथून सुटून ८.५५ वाजता पनवेल येथे पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासाला पनवेलवरून सायंकाळी ७.५ वाजता सुटणारी मेमू रात्री १०.३० वाजता डहाणू येथे पोहोचेल. मेमूप्रमाणे शटल पॅसेंजर सेवा सुरू कराव्यात. तसेच एक्स्प्रेस गाड्यांना सफाळे, पालघर, बोईसर, वाणगाव, डहाणू येथे थांबा द्यावा, अशी मागणी प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT