मुंबई

वांद्रे- वरळी सी लिंकवर आढळला 4 फूट मृत डॉल्फिन, जेसीबीच्या मदतीनं काढलं बाहेर

पूजा विचारे

मुंबई: वांद्रा- वरळी सी लिंकजवळ 4 फूट मृतावस्थेतील डॉल्फिन मासा आढळून आला आहे. या मासा दगडात अडकलेला होता. या मृत डॉल्फिनला स्थानिक लोकांनी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास किनाऱ्यावर पाहिलं. 

वरळीतील स्थानिक नागरिकांनी मृत डॉल्फिनला पाहताच त्याबाबतची माहिती मुंबई पालिकेला दिली. त्यानंतर बीएमसी आणि कोस्टल रोडचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जेसीबी मशीनच्या आधारे डॉल्फिनला बाहेर काढले.

Dead 4 feet Dolphin spotted bandra worli sea link mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने इतिहास घडवला! सर्वोच्च धावसंख्या, भारताविरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड; कॅम्बेल, होप अन् जांगूचे शतक, ४०० पार

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील 'मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड'मध्ये अचानक भीषण आग

कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकरला पाहून येईल चीड; राजकुमार रावही जबरदस्त, 'प्रहार' चा ट्रेलर बनला चर्चेचा विषय

SCROLL FOR NEXT