fadnvis_thackeray 
मुंबई

फडणवीसांच्या सल्ल्यावर मुख्यमंत्र्यांचा टोला; मोदी सरकारलाही केलं लक्ष्य

सकाळ डिजिटल टीम

देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला फुकटचा सल्ला देऊ नये. विरोधकांनी आरोप करताना जबाबदारीने वागावं, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना फटकारलं आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रमुख मंत्र्यांसह मुंबईत पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेत ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आदी उपस्थित होते.  

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

ठाकरे म्हणाले, "खोटं बोलून सत्तेत आले म्हणून, तुमच्याही सरकारची नोंद होणार आहे हे विरोधकांनी लक्षात ठेवावं. आपली सत्ता नाही म्हणून, महाराष्ट्राची बदनामी करू नये. विरोधकांनी आरोप करताना जबाबदारीनं वागावं. सीमाप्रश्नी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला फुकटचा सल्ला देऊ नये कारण केंद्रात आणि कर्नाटकात त्यांचंच सरकार आहे."

महाराष्ट्राच्या हिताचं स्वप्न घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आपली सत्ता नाही म्हणून महाराष्ट्राची बदनामी करून नका. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी विरोधक आदळआपट करून तपासाची दिशा भरकवट आहेत. महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवण्याचे काम सध्या विरोधीपक्षाकडून सुरू आहे, असा आरोपही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT