mumbai local railway Team eSakal
मुंबई

डोंबिवली, ठाकुर्लीत तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वे उशिरा धावणार

प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार.

सुधीर काकडे

डोंबिवली : मुंबईकरांसाठी रेल्वेबद्दल एक महत्वाची माहिती समोर येतेय. काही तांत्रिक अडचणींमुळे रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागू शकतो. डोंबिवली आणि ठाकुर्लीत तांत्रिक बिघाड झाल्याने मध्यरेल्वे उशिराने धावणार आहे. त्यामुळे अनेकांना यामुळे रेल्वेची वाट बघावी लागणार आहे.

कोणत्या मार्गांवर होणार परिणाम?

  • डोंबिवली आणि ठाकुर्लीत झालेल्या बिघाडामुळे मध्य रेल्वे उशिराने धावणार आहे.

  • त्यामुळे स्लो ट्रॅकवर परिणाम होणार आहे.

  • कल्याण-कर्जत-कसारा जाणाऱ्या लोकल 20 मिनिट उशिराने धावणार आहे.

  • तर मुंबईकडे 10 मिनिट उशिराने धावणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate: सरकारकडून 60 दिवसांचा इंधनसाठा असल्याच्या दाव्यानंतर आज नवे दर जाहीर! पेट्रोल-डिझेल किती रुपयांना मिळतंय?

Bhigwan Camp Police Raid: जुगार अड्ड्यांवर पोलिसांची छापेमारी; भिंगार कॅम्प पोलिसांची चार ठिकाणी कारवाई, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त!

Chhatrapati Sambhajinagar: गोदावरीला दूषित पाण्याचा विळखा; पैठण; तब्बल १८ नाल्यांतील सांडपाणी सोडले जाते नदीपात्रात

Shrirampur News: लग्नानंतर दहा दिवसांतच तरुणाने जीवन संपवले; ​श्रीरामपूर तालुक्यातील खळबळजनक घटना; पत्नीने अश्लील व्हिडिओ पाठवले अन् काय घडलं!

Chhatrapati Sambhajinagar: ठणठणाटात पाच तास पाणी बंद!; छावणी परिषदेच्या लिकेजमुळे जुन्या शहराचा पुरवठा विस्कळित

SCROLL FOR NEXT