corona  
मुंबई

दिलासादायक बातमी! मुंबईत रुग्ण दुपटीचा दर गेला 51 दिवसांवर; आज दिवसभरात तब्बल 'इतक्या' रुग्णांची नोंद.. 

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा हजार च्या खाली यायला तयार नसून आज 1174 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 93,694 झाली आहे. तर आज 47 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 5,332 वर पोचला आहे. मात्र मुंबईत आज एका दिवसात 750 रुग्ण बरे होऊन घरी गेले.  

                                                    
मुंबईत आज नोंद झालेल्या 47 मृत्यूंपैकी  37 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 31 पुरुष तर 16 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी 6  जणांचे वय 40 च्या खाली होतेे. तर 28 रुग्ण 60 वर्षा वरील होते तर 13 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते
.                         
मुंबई संशयित रुग्ण आढळणे सुरूच असून आज एकूण 934 नवे संशयित रुग्ण सापडले असून आतापर्यंत 65,550 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 750 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत  65,6222 रुग्णांना घरी सोडण्यात आले. 

मुंबईत आजारातून बरे झालेल्या रुग्णांचा दर हा 70 टक्के इतका आहे. तर 12 जुलै पर्यंत एकूण 3,96,500 कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 6 जुलै ते 12 जुलै दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 1.36 इतका आहे. तर रुग्ण दुपटीचा दर हा 51 दिवसांवर गेला आहे.

संपादन : अथर्व महांकाळ 

doubling rate of corona patients in mumbai goes to 51 days 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

श्रीमंतीचा दिखावा की कलाकृतीचा संदेश? शुद्ध सोन्यापासून घडवलेल्या 'टॉयलेट'ची जगात चर्चा, ट्रम्प यांना देऊ केले होते Toilet; किती किंमत?

Gold Silver Prices Drop: उडवा बार, सोने-चांदीचे उतरले भाव! लग्नसराईपूर्वी खरेदीसाठी सराफा बाजारामध्ये वाढली गर्दी

Mappls उठवणार Google Maps चा बाजार? आता रस्त्यासह एका क्लिकवर मिळणार मेट्रोची A टू Z माहिती..कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Pune Elections : पुणे जिल्हा निवडणूक, ६० हजार हरकतींवर सुनावणी पूर्ण; १४ नगर परिषदांसाठी अंतिम मतदारयादी जाहीर

MPSC Exam : एमपीएससी निकालावर आरक्षण धोरणाचा 'ब्रेक'! १०७ उमेदवारांचा न्यायालयीन लढा; अंतिम निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT