Mumbai  sakal
मुंबई

Mumbai: 'घर-घर भीम कंदिल' अभियानाला चांगला प्रतिसाद

बाबासाहेबांना मानवंदना'त्यांच्या प्रती कृतघ्न भावनेतून जन्मास आलेल्या 'घर-घर भीम कंदील' आज महाराष्ट्राच्या घरो-घरी पोहोचले आहे तसेच परराज्याने देखील या अभियानाची दखल घेतली असून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याला सारा विश्व सलाम करत आहे. याच कृतघ्न भावनेतून १४ एप्रिल या महामानवाच्या जन्मदिनी सारा विश्व डॉ.बाबासाहेबांची जयंती दरवर्षी धुमधडाक्यात साजरी करीत आहे.

विविध पक्ष,संघटना,मंडळ आपआपल्या परिने आपल्या महामानवाला मानवंदना म्हणून मोठ्या थाटामाटात 'जयंती महोत्सव' आनंदाने साजरा करतात. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त आपल्या आनंदात भर घालण्यासाठी पुन्हा एकदा नव्या रुपाने नव्या रंगाने सम्यक सेवा संघाच्या माध्यमातून आकर्षक असे भीम कंदील तयार करण्यात आले आहे.

'सम्यक सेवा संघ' च्या माध्यमातून आठ वर्षापुर्वी सुरु करण्यात आलेल्या 'घर-घर भीम कंदील' या अभियानाला नेहमीप्रमाणे या वर्षी देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बाबासाहेबांना मानवंदना'त्यांच्या प्रती कृतघ्न भावनेतून जन्मास आलेल्या 'घर-घर भीम कंदील' आज महाराष्ट्राच्या घरो-घरी पोहोचले आहे तसेच परराज्याने देखील या अभियानाची दखल घेतली असून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

तरी आपल्या महामानवाच्या जयंती उत्सवाला अजून मोठे भव्य-दिव्य असे स्वरूप देण्यासाठी "१४ एप्रिल ते ५ मे,बुद्ध पोर्णिमा" पर्यंत प्रत्येकाने घरी भीम कंदील लावून भीम जयंती व बुद्ध पोर्णिमा साजरी करावी असे आव्हान 'सम्यक सेवा संघ'द्वारे करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hinjewadi Metro : हिंजवडी-वाकडमधील मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी पीएमआरडीएचा निर्णय; २६ जोडरस्त्यांचा विकास, डिसेंबरअखेर प्रत्यक्ष कामांना सुरुवात

High Court Gift Deed Ruling : "२० वर्षांपूर्वी सुनेला बक्षीसपत्राने दिलेली मालमत्ता सासूला परत मागता येणार नाही!" उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

Pune News : स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला ‘डीआयएटी’चे बळ; अत्याधुनिक लेझर आणि फोटॉनिक्स प्रणाली विकसित करणार

Jalgaon Jalna Railway Line Tunnel : मराठवाडा-खानदेशचा प्रवास सुसाट होणार! जळगाव-जालना रेल्वे मार्गावर बनणार देशातील सर्वात मोठा २३.५ किमीचा बोगदा; ३३६ किमीचे अंतर येणार थेट निम्म्यावर!

Bhau Flex Kadha Campaign : महायुती सरकारला ‘महाराष्ट्र विद्रूपीकरण पुरस्कार’ द्या; काँग्रेसने महायुती सरकारला केले लक्ष्य

SCROLL FOR NEXT