Strike Sakal media
मुंबई

विविध मागण्यांसाठी ऑगस्ट क्रांतिदिनी रंगकर्मींचे आंदोलन

संतोष भिंगार्डे

मुंबई : आपल्या विविध मागण्यांसाठी रंगकर्मी ( drama artist) येत्या सोमवारी (ता. 9) ऑगस्ट क्रांतिदिनी (kranti divas) आंदोलन (strike) करणार आहेत. हिंदमाता चित्रपटगृहासमोर असलेल्या चित्रपटमहर्षी दादासाहेबफाळके (dadasaheb phalke) यांच्या पुतळ्याजवळ सकाळी दहा वाजता सगळे रंगकर्मी एकत्र जमणार आहेत. या वेळी सर्वच कलाकार "जागर रंगकर्मीचा " हा कार्यक्रम सादर करुन आपल्या मागण्यांमागील (artist demands) आक्रोश अनोख्या पद्धतीने सरकारच्या निदर्शनास आणून देणार आहेत. (drama artist-kranti divas-dadasaheb phalke-artist demands-nss91)

देशात कोरोना महामारी सुरू होऊन गेल्या सव्वा-दीड वर्षापासून हातावर पोट घेऊन जगणारा रंगकर्मी देशोधडीला लागला आहे. असंख्य कलाकार कामाअभावी मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे आपल्या विविध मागण्यांसाठी सगळे रंगकर्मी आता एकवटले आहेत. आता ते आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात निर्माते, नाट्य व्यवस्थापक, बुंकिग क्लार्क, बेंजो पार्टी, शाहीर, तमासगीर, हिंदी व मराठी वाद्यवृंदातील सगळे वादक व गायक, रंगमंच कामगार आदी मंडळी सहभागी होणार आहेत. अभिनेते व दिग्दर्शक विजय पाटकर म्हणाले, की हे आंदोलन राजकारण आणि संस्थाविरहित आहे. कोणी अध्यक्ष नाही. कोणी सेक्रेटरी नाही. कलाकारांनी कलाकारांसाठी सुरु केलेले हे आंदोलन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Gas Shortage: जेजेतील कॅन्टीन सेवेला गॅसटंचाईचा फटका; विद्यार्थी, डॉक्टर, रुग्णांच्या नातेवाइकांना त्रास

सिलिंडरसाठी रांगेत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका, ६६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, कुटुंबियांकडून आर्थिक मदतीची मागणी...

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Latest Marathi News Live Update : नगर-श्रीगोंदा मार्गांवर तेल वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT