Mumbai Crime News esakal
मुंबई

पोलिसांची मोठी कारवाई; मुंबईत १.९५ कोटींचा चरस जप्त, एकाला अटक

मुंबई पोलिसांनी अंमलीपदार्थाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्याला दहिसर भागात पकडले आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई (Mumbai) पोलिसांनी अंमलीपदार्थाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्याला आज रविवारी (ता.१३) दहिसर भागात पकडले आहे. त्याच्याकडून ६ किलोचे चरस जप्त करण्यात आली. सदरील चरसची आंतरराष्ट्रीय बाजारात १.९५ कोटी रुपये किंमत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करित आहेत. (Drug Peddler Arrested With Charas In Mumbai)

नार्कोटिक्स पदार्थ घेऊन एक व्यक्त येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या व्यक्तीला दहिसरमधील टोलनाक्याजवळ पकडले. त्याच्याकडून ६ किलो चरस जप्त करण्यात आला. न्यायालयाने आरोपीला १७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Panvel Express : नांदेड-पनवेल, हडपसर रेल्वेला आता तीन डबे वाढणार; प्रत्येक फेरीत २०४ प्रवाशांची अतिरिक्त सोय

Iran Hormuz Crisis: होर्मुझसाठी इराणच्या सात अटी; पूर्तता होईपर्यंत वाटाघाटी नाहीच, लष्करी कारवाईचाही पर्याय

Missing Person Complaints : बेपत्ताच्या तक्रारींवर आता थेट अपहरणाचा गुन्हा नवा नियम पोलिसांसाठी डोकेदुखी : अल्पवयीन प्रकरणी चार महिन्यांची मुदत

Marathi News Live Updates : टिटवाळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत राडा; ७० ते ८० जणांविरोधात गुन्हा

Asian Games Shooting : आता विश्वकरंडकात पदक जिंकण्याचे ध्येय ; कोल्हापूरची मराठमाेळी नेमबाज सोनम मस्करचा विश्वास

SCROLL FOR NEXT