Sanjay Raut Sakal
मुंबई

संजय राऊत यांना पुन्हा ईडीचं समन्स; बुधवारी होणार चौकशी

यापूर्वी दोनदा राऊत यांची ईडीनं चौकशी केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पुन्हा एकदा ईडीनं समन्स बजावलं आहे. उद्या त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यापूर्वीही राऊतांची ईडीकडून चौकशी झाली आहे. (ED summons Sanjay Raut again the inquiry will be held tomorrow)

संजय राऊत यांना ईडीच्या मुंबई कार्यालयाकडून मंगळवारी समन्स बजावण्यात आलं असून उद्या त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी त्यांना हे समन्स बजावण्यात आलं आहे. यापूर्वी दोन वेळा राऊतांची चौकशी झाली आहे.

याच प्रकरणी ईडीनं आज संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर आणि स्वप्ना पाटकर यांची सुमारे सहा तास चौकशी करण्यात आली त्यानंतर त्यांना सोडण्यात आलं. पण आता राऊतांना नोटीस बजावली असून उद्या त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT