मुंबई

आजपासून अकरावी ऑनलाईन प्रवेशाची नोंदणी! वाचा सविस्तर माहिती

तेजस वाघमारे



मुंबई : अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत पालक आणि विद्यार्थांमध्ये जनजागृती न झाल्याने शिक्षण संचालकांनी अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहेत. त्यानुसार विद्यार्थांना 26 जुलैपासून नोंदणी अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. तर 1 ऑगस्टपासून अर्जाचा पहिला भाग भरता येणार आहे.

विद्यार्थ्यांना रविवार (ता.26) सकाळी अकरा वाजल्यापासून आँनलाईन नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना लॉगइन आयडी मिळवून, पासवर्ड तयार करावा लागणार आहे. प्रवेश प्रक्रियेतील हा बदल पुणे, मुंबई, नाशिक, अमरावती, औरंगाबाद , नागपूर महापालिकेच्या कार्यक्षेत्रात लागू राहणार आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिली आहे.

-------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Nashik : अशोक खरातसोबत नाशिकचा बडा नेता, अनिसकडून गंभीर आरोप

PSL 2026 : पाकिस्ताच्या मुश्ताक अहमदचा उद्धटपणा... Live TV वर इंग्लंडच्या खेळाडूची लाज काढायला गेला अन् मग... Video Viral

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरातची SIT कडून सलग १०व्या दिवशी चौकशी

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! युद्ध सुरू झाल्यापासून सोनं 17% कोसळलं; आजचा भाव किती?

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरणातील 'त्या' पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याने 65 जणांवर गुन्हा; तुमच्याही मोबाईलमध्ये 'ते' व्हिडिओ आहेत?

SCROLL FOR NEXT