Entry in Mumbai Aarey Forest is prohibited by BMC 
मुंबई

#AareyForest रात्रीच्या वृक्षतोडीनंतर आरेत प्रवेशबंदी 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गोरेगाव येथील आरे वसाहतीतील झाडे कापण्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मुदत असताना शुक्रवारी (ता. 4) रात्री मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने झाडे कापण्यास सुरवात केली. यामुळे प्रचंड तणाव पसरला असून पोलिसांनी आज पहाटेपासूनच आरेमध्ये जाण्यास बंदी करणयात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी आरेतील वृक्षकापणी विरोधातील याचिका फेटाळल्या. यानंतर याचिका कार्यकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यास संधी असते. मात्र, मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने रात्रीच झाडे कापण्यास सुरवात केली, ही माहिती मिळताच परीसरात प्रचंड जमाव जमला होता. पोलिसांनी अनेकांना ताब्यातही घेतले मात्र जमाव कमी होत नव्हता. त्यामुळे आरे वसाहतीत जाणारे रस्ते बंद करण्यात आले.

मेट्रोच्या कारशेडसाठी 2700 झाडे कापण्यात येणार आहेत. त्या विरोधात ही याचिका करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हॉटेल-ढाब्यांसाठी नवा स्वयंपाकाचा पर्याय! मुंबईत ‘देश का इंधन’ बायोफ्यूल कोल प्रणालीची एंट्री; नवे तंत्रज्ञान नेमकं आहे तरी कसं?

Haveli News : हवेली तालुक्यात गॅस बुकिंगवरील ग्रामीण-शहरी भेदाविरुद्ध संताप; २५ दिवसांचा नियम लागू करण्याची मागणी

Gold Price Target 2026: सोनं दीड लाखांच्या खाली! १ लाख ४० हजारांपर्यंत येण्याची दाट शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात? खरेदीची योग्य वेळ कोणती?

VIRAL VIDEO : खासदार उदयनराजेंनी ज्याचं कौतुक केलं, तो पोलिस अधिकारी नेमका आहे तरी कोण? इन्स्पेक्टरच्या अनोख्या एन्ट्रीने साताऱ्यात जोरदार चर्चा!

Latest Marathi News Live Update : दादरमध्ये मनसे कार्यकर्ते दाखल होण्यास सुरुवात

SCROLL FOR NEXT