jayesh pandgale esakal
मुंबई

Jayesh Pandgale: शिवसेना माजी आमदाराच्या मुलाने लोखंडवाला येथे संपवले जीवन, कारण अस्पष्ट

Ex MLA Ram Pandgale: जयेशला उपचारासाठी भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

CD

अंधेरी, ता. १४ (बातमीदार) : माजी आमदार राम पंडागळे याचा मुलगा जयेश पंडागळे याने सोमवारी (ता.१४) रात्री गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी समता नगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. पंडागळे हे कुटुंबीयांसोबत कांदिवली पूर्वच्या लोखंडवाला येथे राहतात. दोन वर्षांपूर्वी पंडागळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.

जयेश हा मनोरंजन क्षेत्रात होता. सोमवारी तो घरी होता. बराच वेळ झाल्यानंतर जयेश हा रूममधून बाहेर आला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी दरवाजा उघडला. तेव्हा जयेशने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले. त्याला उपचारासाठी भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जयेशच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol and Diesel: जीएसटी रिफॉर्म लागू झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार? दिवाळीनंतर काय महाग होणार?

Latest Marathi News Live Updates : मुंबईत मुसळधार पाऊस, परळ-दादर रेल्वे ट्रॅक पाण्याखाली

"मग त्याने एकट्यानेच आर्थिक बाजू का सांभाळावी" तेजश्री प्रधानने टोचले आजच्या तरुणींचे कान, म्हणाली...

Pune News : कोथरुड पोलिसांवर आरोप करणाऱ्या तीन तरुणींसह ५ जणांवर गुन्हा दाखल, मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट....

फक्त एक क्लिक...अन् फोनपासून बँक अकाउंटपर्यंत सगळं होईल हॅक, नव्या Captcha Scam चा हाहाकार, 'असं' रहा सुरक्षित

SCROLL FOR NEXT