मुंबई

वाचा २० एप्रिलपासून सुटणाऱ्या अतिरिक्त बसेसची लिस्ट...  

सकाळवृत्तसेवा

मुंबई : सोमवार (ता.20)पासून मंत्रालय, मुंबई महानगरपालिका आणि इतर अत्यावश्यक सेवेवर काम करणाऱ्यां विभागात 30 टक्के कर्मचारी, अधिकारी उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. लाॅकडाऊऩच्या काळास सुरू असलेल्या नियोजीत फेऱ्यांच्या व्यतिरिक्त मंत्रालय आणि इतर ठिकाणांसाठी सुमारे 22 बसेसच्या सुमारे 100 फेऱ्या वाढवण्यात येणार आहे.

राज्य शासनाने सोमवारपासून संचारबंदी थोडी शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामूळे शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सुचना दिल्या आहे. दरम्यान सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी  एसटीच्या फेऱ्या सुरू आहे. मात्र, शासनाच्या प्रत्येक विभागात 30 टक्के कर्मचाऱ्यांची वाढ होणार असल्याने, एसटीच्या फेऱ्यांमध्ये सुद्धा वाढ करण्यात येणार आहे. 

मुंबई विभाग 

  • पनवेल - मंत्रालय - 6 
  • मंत्रालय - पनवेल - 6

ठाणे विभाग 

  • आसनगाव -मंत्रालय - 2 
  • मंत्रालय - आसनगांव - 2
  • बदलापूर - मंत्रालय - 5 
  • मंत्रालय - बदलापूर - 5
  • डोंबीवली - मंत्रालय - 5
  • मंत्रालय - डोंबीवली - 5
  • कल्याण - मंत्रालय - 5
  • मंत्रालय - कल्याण - 5
  • शहापूर - मंत्रालय - 3 
  • मंत्रालय - शहापूर - 3
  • मिरारोड - मंत्रालय - 3
  • मंत्रालय - मिरारोड - 3

पालघर विभाग 

  • विरार - मंत्रालय - 5
  • मंत्रालय- विरार - 5
  • पालघर - मंत्रालय - 5
  • मंत्रालय - पालघर - 5
  • वसई - मंत्रालय - 5
  • मंत्रालय - वसई - 5
  • नालासोपारा - मंत्रालय - 5
  • मंत्रालय - नालासोपारा -  5

extended lockdown list of extra buses that will start running from 20th april 2020

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मिसिंग लिंक बनला टुरिस्ट स्पॉट! फोटो काढण्यासाठी गाड्यांच्या लांबच लांब रांगा, व्हिडिओ व्हायरल; MSRDC चा प्रवाशांना इशारा

Pimpri Crime News: पिंपरीत बेकायदा गॅस रिफिलिंगचा स्फोटक धोका कायम; पोलिस कारवाईनंतरही ‘काळाबाजार’ सुरूच, जादा नफ्यासाठी जीवघेणा खेळ!

Latest Marathi News Live Update : पुण्यातील तीन तरुणांचा पवना नदीत बुडून मृत्यू,

Raigad Dhangar Shetkari News: पोटाची खळगी भरण्यासाठी मेंढपाळांची शेकडो किमीची पायपीट; वाढता उष्मा चारा पाण्याचं संकट, शिक्षणापासून वंचित पिढी..

Everest Base Camp: तन्मय नाईकने १७,४०० फूटांवर गाठले ध्येय, विरारचा ट्रेकर हिमालयात चमकला, ९ जणांतून एकटाच यशस्वी!

SCROLL FOR NEXT