संग्रहित छायाचित्र 
मुंबई

एफडीएची सूचना : नोटा हाताळताना सॅनिटायझर वापरा

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनामुळे मुंबईसह राज्यात संपूर्ण लॉकडाऊन सुरू असले तरी जीवनावश्यक वस्तू व खाद्यपदार्थची दुकाने आणि बँका सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारी घेण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बँक कर्मचाऱ्यांनी व दुकानदारांनी नोटा हाताळल्यानंतर हात सॅनिटायझरने स्वच्छ पुसून घ्यावेत आणि अन्नपदार्थ हाताळल्यानंतर हॅण्ड वाॅश वापरण्याचा सूचना जारी केल्या आहेत. सूचनांचे पालन न केल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अन्न व औषध विभागाकडून देण्यात आलेल्या सूचना

दुकानाच्या बाहेर रांगेत उभे राहणाऱ्या ग्राहकांमध्ये एक मीटरचे अंतर राखावे
अन्नपदार्थ हाताळल्यानंतर स्वच्छता राखावी
मास्कचा वापर आवश्यक आहे
बँक आणि दुकानदारांनी ग्राहकांसाठी हॅण्ड सॅनिटायजरची व्यवस्था करावी
अन्नपदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करावी
लॉकडाऊनच्या काळात व्यावसायिकांनी चांगल्या दर्जाच्या अन्नपदार्थाची विक्री करावी
मुदतबाह्य अन्नपदार्थांची विक्री करू नका
नाशवंत अन्नपदार्थ फ्रिजमध्ये योग्य तापमानात  साठवा. त्यांचे सेवन चोवीस तासांच्या आत करण्याबाबतच्या सूचना ग्राहकांना द्या
लॉकडाऊनच्या कालावधीत फक्त परवानाधारक आणि नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडूनच पदार्थंची खरेदी करा. त्याची पक्की बिले घेऊन ती जपून ठेवा
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT