Thane News esakal
मुंबई

Thane | ठाण्यात भंगार गोडाऊनला आग, अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल

एचपी पेट्रोल पंपाजवळ असलेल्या भंगार गोडाऊनला आग

सकाळ डिजिटल टीम

ठाणे : ठाण्यातील भंगार गोडाऊनला आज मंगळवारी (ता.आठ) दुपारी आग लागली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार ठाणे (Thane) येथील शिळ फाटा - म्हापे रस्त्यावरील एचपी पेट्रोल पंपाजवळ असलेल्या भंगार गोडाऊनला आग लागली आहे. अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. (Fire Outbreaks At Scrap Godown In Thane)

यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आग गोडाऊनला कशामुळे लागली याचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT