Maharashtra Police Sakal
मुंबई

Mumbai News : मुंबईत माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांची आत्महत्या; इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत संपवलं जीवन

रोहित कणसे

निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) प्रदीप टेमकर यांनी इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टेमकर यांनी त्यांचं राहतं घर माटुंगा पूर्व येथील देवधर रोडवरील गंगा हेरिटेज इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारत त्यांचं जीवन संपवलं.

दरम्यान प्रदीप टेमकर नैराश्येतून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ते पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी ५.१५ च्या सुमारास टेमकर घरी एकटे असताना त्यांनी आत्महत्या केली. २०१४ साली वाहतूक विभागातून ते निवृत्त झाले होते दरम्यान माटुंगा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : प्रतीक्षा संपली! लालबागच्या राजाचा पहिला लूक समोर; बाप्पाचं मनमोहक रूप पाहून भाविकही भारावले, पाहा खास फोटो

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

SCROLL FOR NEXT