Bhiwandi Ganesh Visarjan Miravnuk  esakal
मुंबई

भिवंडीत विसर्जनास चाललेल्या गणेशमूर्तीवर दगडफेक; पोलिसांचा लाठीचार्ज, कार्यकर्त्यांकडून 'जय श्रीराम'ची घोषणाबाजी

Bhiwandi Ganesh Visarjan Miravnuk : पोलिसांनी (Police) हस्तक्षेप करीत लाठीचार्ज केला. परंतु, रात्री २.३० वाजेपर्यंत मिरवणूक पुढे नेलेली नाही.

सकाळ डिजिटल टीम

घटनास्थळी भाजप आमदार महेश चौघुले यांनी भेट दिली असून यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीरामची घोषणाबाजी केली.

Bhiwandi Ganesh Visarjan Miravnuk : भिवंडीतील घुंघटनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी कामवारी नदीकडे रात्री 1 वाजता जात असताना अचानक मूर्तीवर दगडफेक झाली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश मूर्ती काही ठिकाणी भंग पावली. त्यामुळे मंडळाने विसर्जनाची मिरवणूक जागीच थांबविली असून या घटनेमुळे परिस्थिती चिघळली आहे.

दरम्यान, पोलिसांनी (Police) हस्तक्षेप करीत लाठीचार्ज केला. परंतु, रात्री २.३० वाजेपर्यंत मिरवणूक पुढे नेलेली नाही. या घटनास्थळी भाजप आमदार महेश चौघुले यांनी भेट दिली असून यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीरामची घोषणाबाजी केली. सध्या या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Real Estate : पुण्यात घरांच्या विक्रीत तब्बल २१ टक्के घट; देशातील प्रमुख शहरांत काय आहे स्थिती? धक्कादायक अहवाल समोर

Mumbai Police: मुंबईतील १५ ठाण्यांची सीमा नव्याने ठरणार, पोलिसांचा हद्दीचा वाद मिटणार; कोणत्या ठाण्यांचा समावेश?

IND vs SL 2nd Test: ठणठणीत खेळपट्टी गोलंदाजांना सतावणार; भारत- श्रीलंका यांच्यातील दुसरी कसोटी आजपासून

Marathi News Live Updates : राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील शाळांमधील फोटो आणि व्हिडिओग्राफीवरील बंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका

Third Mumbai: 'तिसरी मुंबई' साठी भूसंपादनाला वेग! ५५० एकर जमीन अन् चार हजार कोटी रुपयांचा खर्च

SCROLL FOR NEXT