मुंबई

महाराष्ट्र प्रभारी मुंबईत; भारतीय जनता पक्षाच्या जोरदार संघटनात्मक हालचाली

सुमित बागुल

मुंबई : येत्या मुंबई महापालिका निवडणुका भारतीय जनता पक्षाने चांगल्याच मनावर घेतल्यात. सोबतच महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या जोरदार संघटनात्मक हालचाली सुरु झाल्यात. महाराष्ट्र भाजपचे प्रभारी सी टी रवी आज आणि उद्या अशा दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र प्रभारी झाल्यावर सी टी रवी पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर आले आहेत. 

आज सकाळी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची रवी यांनी भेट घेतली. सी टी रवी हे आज मुंबईतील प्रदेश कार्यालय आणि मुंबई पक्ष कार्यालयातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा देखील करणार आहेत. त्यानंतर सी टी रवी उद्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बैठक देखील घेणार आहेत. दरम्यान या महिन्यात १८ ते २० डिसेंबरदरम्यान  भरतोय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे देखील महाराष्ट्र दौऱ्यावर  येणार असल्याची माहिती समोर येतेय. 

देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणजे मुंबई महापालिका. २०२२ मध्ये म्हणजेच येत्या वर्षभरात मुंबई महापालिकेच्या निवडणूक येऊ घातल्यात. या प्राश्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जोरकसपणे हालचाली सुरु केल्या आहेत. सोबतच महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या जोरदार संघटनात्मक हालचाली सुरु झाल्यात.     

general secretory of maharashtra c t ravi on mumbai tour met devendra fadanavis

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : माझ्या चारित्र्यहननाचा प्रयत्न- आदित्य ठाकरे

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT