मुंबई

शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींची तरतूद; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पैसे

सकाळ वृत्तसेवा

राज्यात रेंगाळलेल्या पावसाने शेतकरी पुरता मेटाकुटीला आलाय. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई साठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक आज पार पडली. अवकाळीमुळे त्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत म्हणून १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आलाय. पुढील ३ ते ४ दिवसांमध्ये नुकसान भरपाईबाबतचा अंतिम निर्णय घेऊन मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याचसोबत केंद्र सरकारला राज्य सरकाने अधिकच्या मदतीची मागणी केलीये.  

नुकसानाची विभागनिहाय माहिती :

  • कोकण - (46 तालुके/97 हजार हेक्टर)
  • नाशिक - (52 तालुके/16 लाख हेक्टर)
  • पुणे - (51 तालुके/1.36 लाख हेक्टरहून अधिक)
  • औरंगाबाद - (72 तालुके/22 लाख हेक्टर)
  • अमरावती - (56 तालुके/12 लाख हेक्टर)
  •  नागपूर - (48 तालुके/40 हजार हेक्टर).

साधारणत: 53 हजार हेक्टरवर फळपिकं, 1 लाख 44 हजार हेक्टरवर भात, 2 लाख हेक्टरवर ज्वारी, 2 लाख हेक्टरवर बाजरी, 5 लाख हेक्टरवर मका, 19 लाख हेक्टरवर सोयाबीन आणि सुमारे तितक्याच हेक्टरवर 19 लाख हेक्टरवरील कापूस पीकाचे नुकसान झाले आहे.

WebTitle : government to bailout ten thousand core relief fund for farmers affected with un seasonal rain 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT