मुंबई

मास्कच्या किंमती पडताळणीसाठी प्रशासनाची धडक तपासणी मोहीम

भाग्यश्री भुवड

मुंबई - कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून मास्कचा वापर अनिवार्य आहे. सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात मास्क उपलब्ध करून देण्यासाठी मास्कच्या दर्जानुसार त्यांचे अधिकतम विक्रीमुळे मूल्य सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या दिनांक 20 ऑक्टोबर 2020 च्या शासन निर्णयाद्वारे निर्धारित करण्यात आले आहे. याद्वारे प्रामुख्याने एन 95, 3 प्लाय मास्क, 2 प्लाय मास्क आदीच्या किमती निर्धारित केल्या आहेत.

या शासन निर्णयाबाबत औषध विक्रेत्यांना अवगत करण्यासाठी प्रशासनाद्वारे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले आहेत. तसेच यानुसारच मास्कची विक्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाने निर्धारित केलेल्या किंमती नुसारच मास्कची विक्री होते किंवा कसे या पडताळणीसाठी प्रशासनाने धडक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. शिवाय, 'सकाळ' कडून ही मास्कच्या विक्री बाबत रियलीटी चेक करण्यात आला होता. 

एफडीएच्या मोहिमेत मुंबई विभागात मागील आठवड्यात 580 औषध विक्रेत्यांच्या तपासण्या करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी 545 विक्रेत्या द्वारे योग्य दरात विक्री केली जात असल्याचे आढळले. 35 विक्रेत्याने द्वारे पूर्वीच्या दरात मास्कची विक्री केले जात असल्याचे आढळून आले. ज्या औषध विक्री त्या द्वारे मास्क ची विक्री निर्धारित दरांपेक्षा जास्त दराने केले जाईल त्या विक्रेत्यांवर सक्त कारवाई घेण्यात येईल.

कोविड प्रतिबंधकात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून मास्कचा वापर अनिवार्य आहे. मात्र, अनेक जण या गोष्टिंचा फायदा घेत चढ़्या दराने मास्कची विक्री करत आहेत.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandra Encroachment Drive : प्रार्थनास्थळावरील कारवाईच्या वृत्ताने वांद्र्यात तणाव! थेट पोलिसांवरच तुफान दगडफेक; कर्मचारी जखमी, जातीय रंग देण्याचा प्रयत्न

ऐनवेळी लोकलने बदलला प्लॅटफॉर्म, पोहोचली एक्सप्रेसच्या प्लॅटफॉर्मवर; प्रवाशांची तारांबळ, रेल्वेचे म्हणणे काय?

अंब्याची बाग, घावणे आणि बरंच काही... पुजा सावंतच कोकणातील 'या' ठिकाणी आहे घरं, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Makhan Mishri: श्रीकृष्णाचा अद्भूत नैवेद्य! अवघ्या काही मिनिटांत घरीच बनवा मलाईदार माखन-मिश्री; पाहा काय आहे सोपी पद्धत!

Bandra East Demolition : वांद्र्यातील कारवाईला हिंसक वळण, सात पोलिसांसह तीन आंदोलक जखमी; 5,300 चौरस मीटर जागेवरील 60 टक्के अतिक्रमण जमीनदोस्त

SCROLL FOR NEXT