Holi festival 2023 traffic police checked 20000 vehicles mumbai esakal
मुंबई

Mumbai News : होळी सणाच्या दिवशी २० हजार हून अधिक वाहनांची वाहतूक पोलिसांकडून तपासणी...

१८८ इसमांवर मद्य प्राशन करून वाहन चालविल्याबद्दल कायदेशिर कारवाई करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : होळी धुलीवंदन निमित्त मुंबई शहरात ७ मार्च रोजी कायदा व सुव्यवस्था राखणेकरीता बृहन्मुंबई शहरामध्ये एकुण १४९ ठिकाणी विशेष नाकाबंदीचे प्रभावीपणे आयोजन करण्यात आले होते. सदरच्या विशेष नाकाबंदी दरम्यान एकुण २०,२८२ वाहनांची तपासणी करण्यात आली.

यादरम्यान १८८ इसमांवर मद्य प्राशन करून वाहन चालविल्याबद्दल कायदेशिर कारवाई करण्यात आली. हेल्मेट परिधान न करता दुचाकी वाहन चालविल्याबद्दल एकुण ८,८३७ इसमांवर आणि दुचाकी वाहनावर ३ प्रवाशांनी बेकायदेशीररित्या प्रवास केल्याबद्दल एकुण ८५२ इसमांवर कायदेशिर कारवाई केली. तसेच इतर प्रकारचे वाहनासंबंधातील गुन्हे केल्याबद्दल एकुण ३,२९८ वाहन चालकांवर मोटार वाहन कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT