chandani chowk traffick sakal
मुंबई

मुंबईत ट्रॅफीक जॅम टाळण्यासाठी 'या' वेळेत अवजड वाहनांना बंदी

शनिवारपासून निर्णयाची अमलबजावणी...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: वाहतुक कोंडी (Traffick jam) मुंबईतील एक मोठी समस्या आहे. सकाळी नोकरदारांच्या कामावर जाण्याच्यावेळेत आणि संध्याकाळी कामावरुन सुटल्यानंतर मुंबईच्या रस्त्यावर (Mumbai road) वाहतूक कोंडी हमखास ठरलेली आहे. आता बहुतांश लोकांकडे स्वत:ची वाहने (Vehicles) आहेत आणि काही जण खासगी टॅक्सीचा (taxi) पर्याय निवडतात. त्यामुळे सार्वजनिक वाहनांबरोबर खासगी वाहनांची मुंबईच्या रस्त्यावर नेहमीच गर्दी होते.

अगदी एक ते दोन किलोमीटरचे अंतर कापायला काही तास लागतात. मुंबईत असे ठराविक मार्ग आहेत, जिथे ट्रॅफीक जॅम ठरलेला असतो. दक्षिण मुंबई असो वा उपनगर नोकरदारांना वाहतुक कोंडीतून मार्ग काढून ऑफीस गाठावे लागते. आता यातून मार्ग काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला.

मुंबईतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईत सकाळी ७ ते ११ व सायंकाळी ५ ते ९ वाजे पर्यत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. उद्यापासून वाहतूक नियमा़चे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT